गुदाद्वार में कैंसर के लक्षण मराठी | Symptoms of Anal Cancer 2022

गुदाद्वार में कैंसर के लक्षण मराठी

गुदद्वाराच्या कर्करोगाची लक्षणे काय आहेत? (गुदद्वाराच्या कर्करोगाची लक्षणे)

गुदद्वाराच्या कर्करोगाची लक्षणे मूळव्याध , इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगांसारखीच असतात. जसे:

  • आतड्यांसंबंधी सवयींमध्ये बदल – आतडया संबंधित सवयी मध्ये बदल जाणवणे हे देखील गुदद्वाराच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
  • जुलाब होणे– सारखे सारखे जुलाब होणे हे देखील एक कारण असू शकते. जर तुम्हाला सारखे जुलाब होत असतील तर तुम्ही डॉक्टर कडे जाऊन तपासणी करू शकता.
  • गुदाशय पासून रक्तस्त्राव – गुदाशय पासून रक्तस्त्राव होत असेल तर बऱ्याच लोकांना वाटत की ते मुळव्याद आहे पण ते गुदद्वाराच्या कर्करोगगाचे लक्षण असू शकते. तुम्ही डॉक्टर कडे जाऊन तपासणी करू शकता.
  • गुदद्वाराजवळ वेदना किंवा ढेकूळ जाणवणे. – गुदद्वाराजवळ वेदना किंवा ढेकूळ जाणवणे हे देखील गुदद्वाराच्या कर्करोगाचे एक लक्षण आहे तुम्ही डॉक्टर कडे जाऊन तपासणी करावी म्हणजे तुम्हाला डॉक्टर चांगले मार्गदर्शन करतील.
  • गुदद्वारातून स्त्राव किंवा गुदद्वाराभोवती त्वचेची खाज सुटणे– गुदद्वारातून स्त्राव किंवा गुदद्वाराभोवती त्वचेची खाज सुटणे हे देखील एक कारण असू शकते गुदद्वाराच्या कर्करोगाचे म्हणून तुम्ही डॉक्टर ला जाऊन भेटा म्हणजे ते तुम्हाला हे नक्की कश्या मुळे होत आहे ते सांगतील.

ही लक्षणे गुदद्वाराच्या कर्करोगाकडे निर्देश करतात. अनेक वेळा वरील लक्षणांकडे मूळव्याध म्हणून दुर्लक्ष केले जाते आणि समस्या वाढली की मग गुदद्वाराच्या कर्करोगाची माहिती मिळते. त्यामुळे अशी लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सूचना:

1.कोणत्याही निष्कर्षा पर्यंत पोहचण्या अगोदर डॉक्टर चा सल्ला नक्की घ्या.

2. ही सर्व माहिती आम्ही helloswasthya.com या साइट वरुण घेतली आहे.

Leave a Comment